
Masala with a Memory - A Taste Passed Down Generations
Masala and Memories भाजी किंवा आमटीत मसाल्याचं प्रमाण किती असावं? यावर पु ल देशपांडे म्हणतात, सुरेख डोळ्यामध्ये भरलेल्या काजळासारखं, डोळ्यांची शोभा वाढवणारं. जर तो जास्त झाला किंवा अजिबात नसेल, तर...